ग्रामपंचायत मोचेमाड

या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

परिचय

मोचेमाड ग्रामपंचायत ही वेंगुर्ला तालुक्यातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गावाच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी विविध विभाग व जबाबदाऱ्या पार पाडते.

प्रशासकीय आणि कार्यकारी विभाग

  • सरपंच: हे ग्रामपंचायतीचे कार्यकारी प्रमुख असतात.त्यांची प्रमुख कार्ये मासिक सभा घेणे, गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि ग्रामपंचायतीचे दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे ही आहेत.
  • उपसरपंच: सरपंचांच्या अनुपस्थितीत कार्यभार पाहतात.
  • ग्रामपंचायत अधिकारी: हा ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख असतो. त्यांची निवड जिल्हा परिषदेकडून होते आणि ते गावाच्या विकासाच्या कामाचे नियोजन करणे, निधीचा योग्य वापर करणे आणि सरकारी योजनांची माहिती लोकांना देणे यांसारखी कामे करतात.
  • ग्रामपंचायत सदस्य: हे स्थानिक निवडणुकीद्वारे निवडून आलेले प्रतिनिधी असतात. 
  • ग्रामसभा: ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा हे सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जिथे गावातील मतदार विकास योजनांवर चर्चा करतात आणि ग्रामपंचायतीला त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारतात.
  • ग्रामसभा सदस्य: गावातील १८ वर्षे पूर्ण झालेले सर्व रहिवासी ग्रामसभेचे सदस्य असतात.
  • ग्रामपंचायतीवरील नियंत्रण: ग्रामपंचायत ही ग्रामसभेला जबाबदार असते. 
सौ. लतिका लक्ष्मण रेडकर
सरपंच

📱 ८३९०४१२१६०

श्री. चंदन सदानंद हाडकी
उपसरपंच

📱 ९४२०७४२१७१

श्री. प्रल्हाद रामराव इंगळे
ग्रामपंचायत अधिकारी

📱 ९४२२३८१८४५

ग्रामपंचायत कार्यकारिणी

अ. क्र.पदाधिकारी नावपदमोबाईल क्र.
०१) सौ. लतिका लक्ष्मण रेडकरसरपंच८३९०४१२१६०
०२)श्री. चंदन सदानंद हाडकीउपसरपंच९४२०७४२१७१
०३)श्री. सुधीर गोपाळ नार्वेकरग्रा. पं. सदस्य८५५४०४५२५३
०४)श्री. प्रथमेश गोविंद बांदेकरग्रा. पं. सदस्य९५४५७०७२४४
०५)सौ.  अनन्या  गणपत घाटवळग्रा. पं. सदस्य८२७५९२३२६७
०६)श्री. पांडूरंग बापू नाईकग्रा. पं. सदस्य९४२३८३५५६६
०७)सौ. रश्मी राजन डिचोलकरग्रा. पं. सदस्य९८६९६८६०७९
०८)सौ. शितल शरद नाईकग्रा. पं. सदस्य७७२२०१५९४०
०९)श्री. प्रथमेश गणेश परबग्रा. पं. सदस्य९४०५२२७४०७
१०)श्री. राजन यशवंत धानजीग्रा. पं. सदस्य९१५८१५८६३६
११)कु. नंदिनी अनिल  धानजीग्रा. पं. सदस्य९०७५७४६०८४
१२)सौ. अनिस्का आनंद गोडकरग्रा. पं. सदस्य९४२०९५१५५२ 
१३)सौ. हेतल राहूल गावडेग्रा. पं. सदस्य९५५४०४६३१६
१४)श्री. मयुरेश चंद्रकांत शिरोडकरग्रा. पं. सदस्य९४२३८८०९९९
१५)सौ. जयमाला जयवंत गावडेग्रा. पं. सदस्य८८०६४६३२३६
१६)कु. अर्चना  अनिल नाईकग्रा. पं. सदस्य९१६८७५७९६७

ग्रामस्तरीय शासकीय अधिकारी

अ. क्र.कर्मचारी नावपदमोबाईल क्र.
०१)श्री. प्रल्हाद रामराव इंगळेग्रामपंचायत अधिकारी९४२२३८१८४५

ग्रामपंचायत कर्मचारी

अ. क्र.कर्मचारी नावपद
०१)सौ. निता आत्माराम परबलिपिक
०२)श्री. रामचंद्र महादेव शेटयेलिपिक
०३)श्री. लक्ष्मण गुंडू रेडकरनळकाम
०४)श्री. सद्गुरू महादेव पडवळनळकाम / जोडारी
०५)श्री. तानाजी ज्ञानेश्वर मयेकरशिपाई
०६)श्री. गजानन अरविंद शिरोडकरशिपाई
०७)श्री. सुनिल काशिनाथ रेडकरसफाई कामगार
०८)श्री. जान्‍हवी  जितेश गावडेनळकाम
०९)कु. योगिता सुरेश परबकेंद्रचालक
१०)श्री. ज्ञानेदव सदाशिव गावडेपाणीपुरवठा कर्मचारी

ग्रामपंचायत शिरोडा

शिरोडा ग्रामपंचायत ही वेंगुर्ला तालुक्यातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गावाच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी विविध विभाग व जबाबदाऱ्या पार पाडते.

संपर्क

ग्रामपंचायत कार्यालय शिरोडा
गाव : शिरोडा
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
संपर्क क्र. : (०२३६६) २२७२२८
ई-मेल : gpshiroda@gmail.com

Scroll to Top